|Sunday, October 20, 2019
You are here: Home » Top News » धोनी बाद होताच चाहत्याचा मृत्यू

धोनी बाद होताच चाहत्याचा मृत्यू 

ऑनलाइन टीम /कोलकाता : 

मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने विराट कोहलीच्या टीम इंडीयाचा 18 धावांनी पराभव केला. भारतीय चाहत्यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. अनेकांना हा धक्का सहन झालेला नाही. दरम्यान बुधवारी रात्री कोलकाता येथील एका सायकल दुकानदाराचा सामना पाहत असताना हृदयविकाच्या झटक्मयाने मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.