|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » आजचे भविष्य शुक्रवार दि. 12 जुलै 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 12 जुलै 2019 

मेष: चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता, सावध राहा.

वृषभः झाडे व प्राण्यांची निगा तुम्हास भाग्योदयकारक ठरतील.

मिथुन: हिंस्त्र जनावरे व पडक्या भिंतीपासून धोका.

कर्क: नोकरीत काम करुनही म्हणावे तसे यश मिळणे कठीण.

सिंह: स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र व्यवसाय करा, यश मिळेल.

कन्या: रामनाम जपामुळे संकटे नाश झाल्याचा अनुभव येईल.

तुळ: बोलताना काळजी घ्या अन्यथा कामे रखडतील.

वृश्चिक: वैवाहीक जीवनात सुख  व समृद्ध येईल.

धनु: वरुन गोड पण अंतर्गत हितशत्रूपासून जपावे.

मकर: संशयास्पद व्यक्तींना कोणतीही माहिती देऊ नका.

कुंभ: कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी न बाळगल्यास धोका.

मीन: वास्तूचा मान ठेवल्यास सर्व संकटातून मुक्त व्हाल