|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘सडक 2’ मध्ये आलिया गाणार गाणे

‘सडक 2’ मध्ये आलिया गाणार गाणे 

 

ऑनलाईन टीम /मुंबई : 

आलिया भट्टने आतापर्यंत आपल्या तीन चित्रपटांमध्ये गाणे गायले असून आगामी चित्रपट ‘सडक 2’ साठीही ती एक रोमॅंटिक गीत गाणार आहे. ते सध्या तयार नसले तरी गाण्याचे कंपोझर जीत गांगुली यांनी गाण्याचे स्क्रॅच व्हर्जन आलियाकडून गाऊन घेतले आहे.

या गाण्याचे लिरिक्स स्वतः महेश भट्ट हे लिहून घेत आहेत. विशेष म्हणजे ‘सडक 2’ चे दिग्दर्शन स्वतः महेश भट्ट करत आहे. चित्रपटातील सर्व गाणी ऑगस्ट महिण्यात रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. त्या वेळीच या गाण्याचे ही रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे गांगूली यांनी सांगितले.

 

Related posts: