|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उद्धव ठाकरे यांना सीमाबांधवांकडून माहिती पुस्तिकेची भेट

उद्धव ठाकरे यांना सीमाबांधवांकडून माहिती पुस्तिकेची भेट 

बेळगाव / प्रतिनिधी :

बेळगावातील मराठी भाषिकांवर सातत्याने होणाऱया अन्यायाची शिवसेनेने दखल घ्यावी, अशी मागणी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. कर्नाटकी सरकारच्या जुलमी कारभाराचा तपशील सादर करणारी पुस्तिका त्यांना मुंबई भेटीवेळी देण्यात आली. लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका दिली. तसेच कर्नाटकी अत्याचारामध्ये सीमाबांधव कसे भरडले जात आहेत, याचे सचित्र दर्शन या पुस्तिकेद्वारे मांडण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदर बाबीची गंभीर दखल घेऊन याबाबत शिवसेना निश्चितच आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

 

 

Related posts: