|Monday, January 27, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 3 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 3 ऑगस्ट 2019 

मेष: अति उदारपणा अंगलट येईल, दंत विकार व उष्णताविकाराचा त्रास.

वृषभः आत्मविश्वासाने महत्त्वाची कामे कराल, सामाजिक दर्जा वाढेल.

मिथुन: खर्च वाढतील, प्रतिकूल परिस्थिती, काळजी घेणे आवश्यक.

कर्क: मानसन्मान वाढेल, सामाजिक क्षेत्रात वजन वाढेल.

सिंह: आर्थिक, सामाजिक दर्जा वाढेल, नोकरीत उच्चाधिकार.

कन्या: महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल, मानसन्मान व दर्जा वाढेल.

तुळ: सांसर्गिक विकारांचा त्रास, अडचणीतून मार्गक्रमण करावे लागेल.

वृश्चिक: भाग्योदयकारक घटना, वैवाहिक जोडीदार वर्चस्व गाजवेल.

धनु: नोकरीत भाग्योदय, उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे सर्वत्र प्रशंसा होईल.

मकर: बौद्धिक क्षेत्रात चमकाल, संततीचा भाग्योदय.

कुंभ: मातापित्याशी मतभेद, आपले वाहन कुणाला देवू नका.

मीन: स्वकर्तृत्व दाखविण्याची संधी, न्यायी वृत्तीमुळे योग्य निर्णय घ्याल.

Related posts: