|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2019 

मेष: नोकरी व्यवसायात बदल होण्याचे योग, अस्थिर वातावरण

वृषभः बौद्धिक क्षेत्रात उत्तम यश, नावलौकिक होईल.

मिथुन: अनैतिक द्रव्यार्जनापासून दूर राहा, पाण्याचे अपघात.

कर्क: विवाहकार्यात यश, सुख-समाधान व आनंद मिळेल.

सिंह: मानसिक चांचल्य वाढेल, कफ, दमा, खोकला यापासून जपावे.

कन्या: शिक्षणासाठी धावपळ, जुगार, लॉटरी, मटका याकडे मन वळेल.

तुळ: वाहन व घरादाराचे स्वप्न साकाराल राहत्या वास्तुत बदल

वृश्चिक: भावंडांचे सौख्य चांगले राहील, जवळचे प्रवास घडतील.

धनु: उत्कृष्ट, आर्थिक लाभ, अभिनय, गायन, वादन कलेत प्रगती

मकर: शारीरिक तेज वाढेल, बोलण्यात माधुर्य ठेवा, जग जिंकाल.

कुंभ: आर्थिक हानी, कर्जासाठी जामिन राहण्याचा प्रसंग पण धोका.

मीन: भाग्यशाली संततीयोग, समद्धीत वाढ, मानसिक समाधान

 

Related posts: