|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 8 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 8 ऑगस्ट 2019 

मेष: विद्येमध्ये उत्तम प्रगती व प्रसिद्धी मिळेल, उत्साहात राहाल.

वृषभः नोकरी व्यवसायात उच्च स्थान मिळण्याची शक्यता, परगावी जाल.

मिथुन: तत्परता व परिश्रमाने सतत उच्च पदावर राहाल.

कर्क: विदेश प्रवास तात्पुरता रद्द करण्याची परिस्थिती निर्माण होईल.

सिंह: नोकरीनिमित्त वरचेवर फिरतीचे योग येतील, आरोग्य सांभाळा.

कन्या: नात्यातील व्यक्तीमुळे प्रगतीत अडथळे येतील, जपून राहा.

तुळ: शस्त्रक्रिया टळेल, स्वतःच्या कर्तबगारीने वर याल.

वृश्चिक: भावंडांचा भाग्योदय, जे काम हाती घ्याल त्यात उत्तम यश.

धनु: कमाईस सुरुवात होईल, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

मकर: नेत्रपिडा जाणवेल, घरगुती उपायांपेक्षा डॉक्टरी सल्ला महत्त्वाचा.

कुंभ: मधुर वाणीने जेथे जाल तेथे मोठय़ा प्रमाणात माणसे जोडाल.

मीन: मनातील इच्छा पूर्ण होतील, वाहन सुख चांगले राहील. 

Related posts: