|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » शिरोळमध्ये नाना करणार 500 घरांची उभारणी

शिरोळमध्ये नाना करणार 500 घरांची उभारणी 

ऑनलाईन टीम / सांगली :

महापुराच्या वेढय़ाने संपूर्ण संसार नष्ट झालेल्या सांगलीतील कुटुंबांना सावरण्यासाठी अभिनेता नाना पाटेकरही सरसावला आहे. नाना आज सांगलीच्या शिरोळ तालुक्मयातील 5 गावांना भेटी देत असून, शिरोळमध्ये नाना पाचशे घरांची उभारणी करणार आहे.

कोल्हापूर आणि सांगलीतील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सामाजिक संघटना, चित्रपट अभिनेते, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनीही आज सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी शिरोळमध्ये 500 घरे बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले.

Related posts: