|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » राकोल्डची ‘ओम्निस’, ‘ऑरिस’ वॉटर हीटर श्रेणी

राकोल्डची ‘ओम्निस’, ‘ऑरिस’ वॉटर हीटर श्रेणी 

प्रतिनिधी/ पुणे

राकोल्ड ब्रँड या भारतातील सर्वात मोठय़ा वॉटर हीटिंग सोल्यूशन पुरवठादार ब्रँडने ‘ओम्निस’ व ‘ऑरिस’ ही दोन स्टायलिश व तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत उत्पादने भारतात दाखल केल्याचे जाहीर केले आहे. राकोल्डच्या या नव्या उत्पादनांमुळे वॉटर हीटर श्रेणीमध्ये परिवर्तन साधले जाणार आहे. भारतातील घराघरांतील उत्पन्न वाढत असल्याने या श्रेणीची लोकप्रियता झपाटय़ाने वाढते आहे.

सध्या भारतातील वॉटर हीटर उद्योगाची उलाढाल 2700-2800 कोटी रुपये आहे आणि त्यामध्ये 8 टक्के सीएजीआर वाढ होत आहे. 5 टक्के इतके कमी असलेले या क्षेत्राचे प्रमाण, बांधकाम क्षेत्रातील वाढ व वाढते विनियोग्य उत्पन्न यामुळे या उद्योगास चालना मिळते
आहे.

याबाबत बोलताना ऍरिस्टन थर्मो इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक मोहीत नरुला म्हणाले, या उत्पादनांमुळे भारतातील वॉटर हीटिंग उद्योगाला नवा आयाम मिळणार आहे

Related posts: