|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 सप्टेंबर 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 सप्टेंबर 2019 

मेष: अति वेग टाळा, अपघात भय राहील.

वृषभः आरोग्यात सुधारणा व इतर अडथळे नाहीसे होतील.

मिथुन: भाग्योदय सुरु होईल, सर्वदृष्टीने लाभदायक दिवस.

कर्क: उद्योग व्यवसायात मोठा लाभ, विद्येत यश.

सिंह: वाहन लाभ आणि विवाहकार्यात यश येईल.

कन्या: पोल्ट्री, पशुपालन यातून धनलाभ होईल.

तुळ: मनात जे आणाल ते साध्य करु शकाल.

वृश्चिक: जुनी प्रेमप्रकरणे पुन्हा आयुष्यात येण्याची शक्यता.

धनु: फर्निचर, टीव्ही, मोबाईल, कॉट, कपाट खरेदी करण्याचा योग.

मकर: कुटुंबात शुभकार्ये घडतील पण कलह शक्यतो टाळा.

कुंभ: चोरीमारी व गैरसमज यांचा त्रास दीर्घकाळ राहील.

मीन: अकस्मात वादावादी, मुलाबाळांना त्रास, खर्च टाळा.

Related posts: