|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » ऍक्शनने परिपूर्ण रॅम्बो : लास्ट ब्लड

ऍक्शनने परिपूर्ण रॅम्बो : लास्ट ब्लड 

रॅम्बो या गाजलेल्या चित्रपट मालिकेतला रॅम्बो : लास्ट ब्लड हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. ऍड्रीयन ग्रुनबर्ग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सिल्वस्टर स्टॅलोनने पटकथा लिहिली असून त्यानेच रॅम्बोची प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय पाझ वेगा, सर्जियो पेरिस-मेनचेटा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. जॉन रॅम्बोचा मेक्सिको देशातला प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जॉन रॅम्बोच्या भाचीचे मेक्सिकोमध्ये अपहरण होते. त्याची गोष्ट या चित्रपटात आहे.

 

Related posts: