|Monday, January 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 7 वर्षात सीमेवर 6942 वेळा गोळीबार

7 वर्षात सीमेवर 6942 वेळा गोळीबार 

90 जवानांना हौताम्य : गृहमंत्रालयाने दिली माहिती

नवी दिल्ली 

: मागील 7 वर्षांमध्ये सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 6942 घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 90 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले असून 454 जण जखमी झाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. 2013-ऑगस्ट 2019 दरम्यान जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 6942 सीमेपलिकडून गोळीबार तसेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक गोळीबाराच्या घटना (2140) 2018 मध्ये घडल्या आहेत.

Related posts: