|Thursday, December 5, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘ऑफिसर अर्जुन सिंग आयपीएस’, ‘झल्की’ आणि ‘जिंदगी तुमसे’ हे तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मराठीतील कोणताही चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होणार नाही. तर हॉलीवूडचे ऍबडॉमिनल आणि 21 ब्रिजेस हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: