|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » केरळच्या गावात सिंधूचा पुतळा उभारणार

केरळच्या गावात सिंधूचा पुतळा उभारणार 

जागतिक बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू चालू आठवडय़ाच्या उत्तरार्धात केरळच्या एका गावातील शतकांपेक्षा जुन्या लोककलेचा हिस्सा ठरणार आहे. राज्याच्या पल्ली भगवती मंदिरात 16 दिवसांपर्यंत चालणाऱया प्रसिद्ध ‘नीलमपेरुर पदयानी’ कार्यक्रमात सिंधूचा प्रतिकात्मक कोलाम (पुतळा) उभारण्यात येणार आहे. पदयानी मध्य केरळच्या भगवती मंदिरांमध्ये पार पडणारी एक प्रथा आहे.

 

Related posts: