|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » आपल्याच प्रतिबिंबाशी लढा ‘जेमिनी मॅन’

आपल्याच प्रतिबिंबाशी लढा ‘जेमिनी मॅन’ 

हेन्री ब्रॉगन हा सरकारी अधिकारी निवृत्त होण्याची तयारी करत आहे. पण अचानक ज्युनियर या त्याच्यासारख्या दिसणाऱया रोबोशी त्याची गाठ पडते. हेन्री पुढे कोणते पाऊल उचलणार याची कल्पना आधीच ज्युनिअरला असते. त्यामुळे हेन्रीसमोर अडचणी निर्माण होतात. ज्युनिअरला कोणी तयार केले आणि त्या मागचा हेतू शोधण्याचा प्रवास ‘जेमिनी मॅन’ चित्रपटात आहे. विल स्मिथची प्रमुख भूमिका यामध्ये आहे. अँग ली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, डेव्हिड बेनिऑफ, बिली रे यांनी पटकथा लिहिली आहे.

 

Related posts: