|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 30 सप्टेंबर 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 30 सप्टेंबर 2019 

मेष: विवाह कार्याविषयीची बोलणी सुरु होतील.

वृषभः वाईट संगतीमुळे गैरसमज वाढीस लागतील.

मिथुन: घरगुती कामात अचानक अडचणी आल्याने आरोग्यात बिघाड.

कर्क: क्यवसायातील कटकटी कायस्वरुपी निकालात काढाल.

सिंह: प्राण्यांची काळजी घ्याल, धनधान्यात समृद्धी येईल.

कन्या: प्रवासाचा बेत आखाल, संततीपासून लाभ होईल.

तुळ: निष्कारण खोटे आरोप आले तरी तुम्ही डगमगू नका.

वृश्चिक: घरामध्ये व्यसनाचा शिरकाव होऊ देऊ नका.

धनु:  व्यावसायिक संकटे ओढवली तरी धाडसाने राहा.

मकर: धनलाभ, नोकरी मिळण्याची शक्यता, सरकारी कामात यश.

कुंभ: आईवडिलांच्या आरोग्यात सुधारणा होतील.

मीन: आयात निर्यातीवर तुमचे लक्ष ठेवावे, गैरप्रकारांना आळा बसेल.