|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळ मतदारसंघातून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल

कुडाळ मतदारसंघातून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 सिंधदुर्ग जिल्हय़ातील तीन मतदारसंघापैकी 269- कुडाळ मतदारसंघातून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. उर्वरित 268-कणकवली आणि 270-सावंतवाडी या मतदारसंघातून एकही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही. कुडाळ मतदारसंघातून सिद्धेश संजय पाटकर यांनी भाजप व अपक्ष अशी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

Related posts: