|Monday, March 30, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कर्तारपूर कॉरिडॉरचे 8 रोजी उद्घाटन

कर्तारपूर कॉरिडॉरचे 8 रोजी उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी बहुप्रतीक्षित कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी दिली आहे. पाकिस्तानने मार्गिकेच्या उद्घाटनसोहळय़ासाठी टाळाटाळ चालविली असल्याने ही घोषणा महत्त्वाची ठरली आहे. गुरुनानक देव यांच्या 550 व्या प्रकाशपर्वापूर्वी ही मार्गिका भाविकांसाठी खुली केली जाणार आहे.

Related posts: