|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तरुण भारत दिवाळी अंकाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

तरुण भारत दिवाळी अंकाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन 

प्रतिनिधी/ पणजी

दैनिक तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मंगळवारी सकाळी 10.30 वा. पणजीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

हा समारंभ कांपाल येथील हेरिटेज हॉटेल सूर्यकिरण येथे होणार आहे. दैनिक तरुण भारतच्या संचालिका सई ठाकुर बिजलानी यावेळी खास उपस्थित राहणार आहेत. दिवाळी अंक 2019 चे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करतील. सर्व साहित्यिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तरुण भारत परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Related posts: