|Sunday, December 8, 2019
You are here: Home » क्रिडा » चीनला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद

चीनला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद 

वृत्तसंस्था / शांघाय

फिफाने चीनला 2021 च्या विश्व करंडक क्लब फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी येथे फिफाचे अध्यक्ष इनफेनटिनो यांनी फिफाचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

फिफाच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये पहिल्यांदाच होणाऱया 2021 च्या क्लबस्तरीय विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद चीनला देण्याचा निर्णय  एकमताने घेतल्याचे इनफेनटिनो यांनी सांगितले. या आगामी स्पर्धेत 24 संघांचा सहभाग राहील.

Related posts: