|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

या आठवडय़ात श्री राम समर्थ आणि खारी-बिस्कीट हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये उजडा चमन आणि बायपास रोड हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील. हॉलीवूडचा महत्त्वाकांक्षी टर्मिनेटर : डार्क फेट हे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: