|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » राजस्थानात रुग्णवाहिकेचे कर्मचारी संपावर

राजस्थानात रुग्णवाहिकेचे कर्मचारी संपावर 

राजस्थानात जीवनवाहिनी मानल्या जाणाऱया 108 आणि 104 या रुग्णवाहिकेचे कर्मचारी गुरुवारपासून संपावर गेले आहेत. सेवा ठप्प झाल्याने रुग्णांना खासगी वाहनातून रुग्णालयात आणावे लागत आहे. रुग्णवाहिका संचालनासाठी काढण्यात आलेल्या नव्या निविदेला कर्मचारी विरोध करत आहेत. नव्या निविदेत कर्मचाऱयांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होतोय.

 

Related posts: