|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » उमाशंकर दाते यांना ‘वाद्द्य कारागीर पुरस्कार’

उमाशंकर दाते यांना ‘वाद्द्य कारागीर पुरस्कार’ 

पुणे / प्रतिनिधी : 
संगीतक्षेत्रात गेली 41 वर्षे कार्यरत असलेल्या ‘गानवर्धन’ स्थेतर्फे देण्यात येणारा ‘वाद्द्य कारागीर पुरस्कार’ या वर्षी ऑर्गनची सुधारित नवनिर्मिती करणारे रत्नागिरीचे कारागीर उमाशंकर दाते यांना जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित आणि वंदना पंडित (शेठ) यांनी तो पुरस्कृत केला असून, रोख रु.11,000 व सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.भारत सरकारच्या संगीत रिसर्च ऍकॅडमी कोलकत्ताच्या आय.टी.सी.आणि एन.सी.पी.ए.यांनीही उमाशंकर दाते यांच्या कामाची दखल घेतली आहे.

Related posts: