|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री करण्याची शेतकरीपुत्राची मागणी

मुख्यमंत्री करण्याची शेतकरीपुत्राची मागणी 

बीड / प्रतिनिधी : 

शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नसताना बीडमधील एका शेतकऱयाच्या मुलाने राज्यपालांना पत्र लिहून आपणास मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे.

या शेतकऱयाच्या मुलाचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. श्रीकांत विष्णू गदळे असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. श्रीकांत हे बीड जिह्यातील केज तालुक्यातील दहिफळ येथे राहतात. ते गेल्या 10 ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत.

त्यामुळे त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

Related posts: