|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत

भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत 

वृत्तसंस्था/ नवीदिल्ली

सध्या भारतीय महिला फुटबॉल संघ व्हिएनामच्या दौऱयावर आहे. रविवारी व्हिएनाममधील हनोई येथे झालेल्या पहिल्या मित्रत्वाच्या सामन्यात यजमान व्हिएनामने भारताचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

फिफातर्फे हे मित्रत्वाचे सामने खेळविले जात आहेत. आता उभय संघांतील दुसरा सामना बुधवारी खेळविला जाणार आहे. रविवारच्या सामन्यात व्हिएनामतर्फे नेहुंगने आठव्या मिनिटाला, व्हॅनने 82 व्या मिनिटाला तर हेंगने 89 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात भारतातर्फे गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या.

 

Related posts: