|Thursday, December 5, 2019
You are here: Home » क्रिडा » गोल्फ स्पर्धेत रोरी मॅकलरॉय विजेता

गोल्फ स्पर्धेत रोरी मॅकलरॉय विजेता 

वृत्तसंस्था/ शांघाय

डब्ल्यूजीसी-एचएसबीसी चॅम्पियन्स गोल्फ स्पर्धेत रविवारी आयर्लंडच्या 30 वर्षीय मॅकलरॉयने अजिंक्यपद पटकविताना विद्यमान विजेत्या स्केफिलेचा पराभव केला. या जेतेपदाबरोबरच आता जागतिक गोल्फपटूंच्या मानांकन यादीत मॅकलरॉयचे अग्रस्थानासाठी प्रयत्न चालू राहतील.

मॅकलरॉयने रविवारी येथे या स्पर्धेतील शेवटच्या फेरीत पार-72 गुण नोंदविले. मॅकलरॉयने या जेतेपदाबरोबरच 1.745 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही मिळविले.

 

Related posts: