|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2019 

मेष: नावलौकिक, प्रसिद्धी योग, मानमरातब मिळेल.

वृषभः अनेक बाबतीत भाग्यवान ठराल, धनसंपत्ती मिळण्याचे योग.

मिथुन: अचानक धनप्राप्ती, व्यवसायात यश मिळण्याची शक्यता.

कर्क: पती पत्नीतील वैचारिक मतभेद मिटतील, आनंदी राहाल.

सिंह: हेवेदावे व हलक्या विचारांच्या व्यक्तीमुळे मनस्ताप होईल.

कन्या: नोकरीत असाल तर अधिकारप्राप्तीच्या संधी येतील.

तुळ: स्थावर मालमत्तेच्या बाबतीत बेफिकीर राहू नका.

वृश्चिक: मित्रपरिवार वाढेल, त्यांच्याकडून अनेक बाबतीत यश.

धनु: पैशावरुन नातेवाईक व इतरांमध्ये मतभेद होण्याची शक्यता.

मकर: टापटीप राहण्याचा प्रयत्न करा, लोकांचा दृष्टीकोन बदलेल.

कुंभ: संकटातून सुटका होईल, व्यवहारीपणा असेल तर धनलाभ.

मीन: मित्र व नातेवाईक यांच्याशी संबंध चांगले राहतील.

Related posts: