|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाकला जाण्यासाठी नवजोतसिंह सिद्धू तयार

पाकला जाण्यासाठी नवजोतसिंह सिद्धू तयार 

गेल्या वर्षी पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभासाठी सहभागी झालेले काँग्रेस नेता नवजोतसिंह सिद्धू पुन्हा पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, त्यांना व्हीसा मिळाला आहे. मात्र, यापूर्वी सिद्धूने परराष्ट्र मंत्रालयाकडे पत्र पाठवून पाकिस्तानातील एका उद्धाटन समारंभात सहभागी होण्याची परवानगी मागितली होती. परवानगी मिळाली नाही तर वाघा बॉर्डरच्या मार्गावरून तेथे सहभागी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related posts: