|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » एलटीटीईवरील बंदी 5 वर्षांनी वाढली

एलटीटीईवरील बंदी 5 वर्षांनी वाढली 

नवी दिल्ली 

 लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलमवर (एलटीटीई) केंद्र सरकारकडून 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या निर्णयाला न्यायाधीश संगीता ढिंग्रा सिंघल यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने पुष्टी दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार वायको यांच्यासह सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर हा निर्णय दिला आहे.

 

Related posts: