|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » डेव्हिस संघातून रेओनिकची माघार

डेव्हिस संघातून रेओनिकची माघार 

वृत्तसंस्था/ लंडन

कॅनडाच्या डेव्हिस टेनिस संघातून हुकमी आणि आघाडीचा टेनिसपटू मिलोस रेओनिकने दुखापतीमुळे माघार घेतल्याची माहिती कॅनडाच्या टेनिस फेडरेशनने दिली आहे.

28 वर्षीय रेओनिकला पाठ दुखापतीची समस्या जाणवत आहे. माद्रीदमध्ये होणाऱया डेव्हिस स्पर्धेच्या लढतीसाठी आता कॅनडाच्या डेव्हिस संघामध्ये रेओनिकच्या जागी स्केनूरचा समावेश करण्यात आला आहे. डेव्हिस चषक स्पर्धेत कॅनडा, अमेरिका आणि इटली यांचा फ गटात समावेश आहे.

Related posts: