|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मुहम्मद रफीक मेघालयचे मुख्य न्यायाधीश

मुहम्मद रफीक मेघालयचे मुख्य न्यायाधीश 

मुहम्मद रफीक यांनी मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली आहे. राज्यपाल तथागत रॉय यांनी राजभवनात मुख्यमंत्री कोनराड संगमा, राज्याचे मंत्री तसेच सरकारी अधिकाऱयांच्या उपस्थितीत रफीक यांना पदाची शपथ दिली आहे. रफीक हे मूळचे राजस्थानचे असून 2008 मध्ये उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम सुरू केले हेते.

Related posts: