|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » झुंडबळी ठरलेला इसम निघाला जिवंत

झुंडबळी ठरलेला इसम निघाला जिवंत 

बिहारमध्ये 3 महिन्यांपूर्वी झुंडबळीचा शिकार ठरलेला एक इसम आता जिवंत परतला आहे. नौबतपूरचा रहिवासी कृष्णा मांझी जिवंत परतल्याने पोलिसांची चांगलीच अडचण झली आहे. 3 महिन्यांपूर्वी जमावाच्या मारहाणीप्रकरणी 23 जणांना अटक झाली होती. तर संबंधित इसमाच्या पत्नीने मृतदेहाची ओळख पटविली होती.

Related posts: