|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मध्यप्रदेशात भीषण रस्ते दुर्घटना

मध्यप्रदेशात भीषण रस्ते दुर्घटना 

मध्यप्रदेशात रविवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. बडवानी जिल्हय़ात एक कार अन्य वाहनाला धडकल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित कुटुंब एका विवाहसोहळय़ात सामील होण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Related posts: