|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पश्चिम बंगालमध्ये 12 घुसखोर अटकेत

पश्चिम बंगालमध्ये 12 घुसखोर अटकेत 

पश्चिम बंगालमध्ये बीएसएफच्या जवानांनी उत्तर 24 परगणा आणि मुर्शिदाबाद जिल्हय़ात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱया 12 घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर 24 परगणा आणि नादियाची सीमा ओलांडणाऱयांना अटक करण्यात आली आहे. बीएसएफ जवानांनी यावेळी गुरांची तस्करीही हाणून पाडली आहे.

Related posts: