|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सज्जाद लोण यांना मारहाण?

सज्जाद लोण यांना मारहाण? 

जम्मू-काश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 34 नेत्यांना तीव्र हिवाळय़ामुळे रविवारी श्रीनगरच्या हॉटेलमधून शासकीय अतिथीगृहात हलविण्यात आले आहे. या नेत्यांमध्ये माजी मंत्री तसेच आमदार सामील आहेत. पोलिसांनी स्थानांतरणावेळी नेत्यांना मारहाण केल्याचा आरोप मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे केला आहे.

Related posts: