|Thursday, December 5, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » गुजरातमध्ये 11 बिबटय़ांना पकडले

गुजरातमध्ये 11 बिबटय़ांना पकडले 

गुजरातच्या जूनागढ आणि अमरेली जिल्हय़ांमध्ये मागील 3 आठवडय़ांमध्ये 11 बिबटय़ांना पकडण्यात आले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बिबटय़ांनी 8 जणांचा जीव घेतला असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱयाने दिली आहे. जीवितहानी टाळण्यासाठी या बिबटय़ांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा अधिकाऱयांनी केला आहे.

Related posts: