|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » कमलनाथ सरकारकडून ‘रामलीला’चे आयोजन

कमलनाथ सरकारकडून ‘रामलीला’चे आयोजन 

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आता राज्यभरात ‘रामलीला’चे आयोजन करणार आहे. राज्याच्या सर्व 378 नगरपालिका क्षेत्रात शासकीय खर्चाने रामलीलांचे आयोजन केले जाणार आहे. रामलीलासाठी एक कायमस्वरुपी व्यासपीठ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Related posts: