|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पंजाब विधानसभेत ‘सीएए’ रद्दचा ठराव

पंजाब विधानसभेत ‘सीएए’ रद्दचा ठराव 

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) असंविधानिक घोषित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी पंजाब विधानसभेत मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने हा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केला होता. 10 जानेवारीला सीएएची अधिसूचना जारी केली होती. या कायद्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध होत आहे.

Related posts: