|Monday, February 17, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी श्रद्धा कपूर, प्रभूदेवा आणि वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेला स्ट्रीट डान्सर थ्रीडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीत म्होरक्या, शहीद भाई कोतवाल, मिस यु मिस, काळ असे चार चित्रपट भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये द जेंटलमेन आणि द टर्निंग हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

संकलन अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: