|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » एका अभिनेत्याची महत्त्वाकांक्षा ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’

एका अभिनेत्याची महत्त्वाकांक्षा ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ 

हॉलीवूडचा एक ज्येष्ठ अभिनेता रिक डॅल्टोन हा 50 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. पण, आता 70 चे दशक सुरू आहे. आपण काळाच्या मागे फेकले जाऊ अशी त्याला भीती आहे. त्यातून तो कसा मार्ग काढतो याची गोष्ट ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ या चित्रपटात आहे. लिओनार्डो डी पॅप्रिओ, ब्रॅड पिट, मार्गोट रॉबी, ऑस्टिन बटलर यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. क्वेंटीन टॅरेंटिनोने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच लेखन केले आहे.

Related posts: