|Saturday, March 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » स्वत:मधील शत्रूशी लढा ‘द न्यू म्युटंट्स’

स्वत:मधील शत्रूशी लढा ‘द न्यू म्युटंट्स’ 

पाच तरुण म्युटंट्सना आपल्यातील शक्तीची कल्पना येते. आपल्या इच्छेविरोधात त्यांना एका ठिकाणी अडकविण्यात येते. अशा परिस्थितीत भूतकाळ मागे टाकून स्वत:ला वाचविण्यासाठी स्वत:मधील शत्रूला दिलेला लढा ‘द न्यू म्युटंट्स’मध्ये पाहायला मिळणार आहे. म्युटंट्स म्हणजे वयात आलेल्या मुलांमध्ये वैद्यकीय शास्त्राचा वापर करून जादूई शक्ती पसरवणे आणि विघातक कामांसाठी त्यांचा वापर करणे. जोश बून यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, मेसी विल्यम्स, चार्ली हिटॉन, ऍलिस ब्रागा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Related posts: