प्रतिनिधी / बेळगाव : शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी जे आंदोलन केले आहे त्याला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे. आपचे राज्य उपाध्यक्ष भास्करराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रति टन 550 रुपये द्यावे अशी मागणी केली आहे. तातडीने सरकारने याची दखल घेऊन ऊस उत्पादकांना सहकार्य करावे असेही निवेदनात म्हंटले आहे. यावेळी राजू टोपण्णावर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- नंदिनी डेअरी स्कॉटलंड क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक
- पंतप्रधान मोदी पुढील वर्षी निवृत्त! अमित शहा होणार पंतप्रधान; केजरीवालांचा आरोप
- भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केली निवृत्तीची घोषणा
- दहावीचा निकाल 92.38 टक्के
- काणकोणातून जलमार्गाने कर्नाटकात दारूची चोरटी वाहतूक पुन्हा सुरू
- पिर्ला-केपे येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा
- आज, उद्या जोरदार पावसाची शक्यता
- नौदलाच्या विमानांचा थरार नागरिकांचा उडाला थरकाप