सातार्डा – प्रतिनिधी
मांद्रे – गोवा येथील श्री म्हाळसा देवीचा ‘ पडली बदल ‘ उत्सव सोमवार दि 28 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजतापासून उत्सवाला प्रारंभ होणार आहे.या उत्सवाला म्हाळसा परिवार जनांनी तसेच देवी म्हाळसा भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी म्हाळसा देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg