Parashuram Thakur, Retired Carrier of Vengurle ST Depot passed away
मठ ठाकूरवाडी येथील रहिवासी व वेंगुर्ले एसटी डेपो चे सेवानिवृत्त वाहक परशुराम राजाराम ठाकूर वय ७० यांचे २६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जाव इ, नातू असा परिवार आहे. आंबा बागायतदार राजाराम ठाकूर यांचे ते वडील तर विज वितरण चे उच्च स्तर सेवानिवृत्त लिपिक अरुण ठाकूर यांचे ते चूलत भाऊ होत.
वेंगुर्ले, / प्रतिनिधी