बेळगाव– सेवानिवृत्त माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.एच. बी बुदेप्पा यांचे निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी अनेक महिने बेळगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. लोकांच्या समस्यांचा ताबडतोब तोडगा ते काढत होते त्यामुळे ते लोकप्रिय अधिकारी ठरले होते. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या स्वग्राम जक्कूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Previous Article…त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
Next Article जत तालुक्यातील 110 होमगार्ड मतदानापासून राहणार वंचित