न्हावेली / वार्ताहर
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घोडेमुख जत्रोत्सवानिमित्त पेंडूर येथे भेट देत श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले.यावेळी पेंडूर गावचे नवनिर्वाचित सरपंचपदी निवडून आलेल्या संतोष गावडे यांचा संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,जिल्हा चिटणीस महेश धुरी,भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर,गुरु मठकर,सचिन साटेलकर,हेमंत बांदेकर,समिर पालव,उमेश पेडणेकर,जितेंद्र गावकर आदी उपस्थित होते.
Previous Articleविद्यार्थ्यांनी राजदूत बनून विद्यापीठाची प्रतिमा उंचवली पाहिजे
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg