Satyanarayan Puja on the occasion of anniversary at Lokmanya Multipurpose Co-op.Society Malvan Branch
वर्धापन दिनानिमित्त पॅन कार्ड कॅम्पचेही आयोजन
सोमवार दिनांक ३०/०१/२०२३ रोजी वर्धापन दिनानिमित्त मालवण शाखेमध्ये श्री. सत्यनारायण पूजा ठेवण्यात आली आहे .तीर्थप्रसाद वेळ ११ ते ७ या वेळेत असेल त्याबरोबर शाखेत पॅन कार्ड कॅम्प आयोजित केला आहे . या पूजेला आणि कॅम्पला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटी मेन रोड मालवण शाखेच्या वतीने करण्यात येत आहे .
मालवण / प्रतिनिधी