Browsing: #satara #sataranews # tarunbharatnews #tarunbharatsocialmedianews

प्रतिनिधी / म्हावशी कोरोनाचा जगभरासह पाटण तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्यामुळे म्हावशी ग्रामपंचायतीने यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना घरगुती गणपती…

प्रतिनिधी / सातारा शाळा म्हणजे ज्ञान मंदिर. शाळा म्हणजे पिढी घडवणारे केंद्र. मात्र, याच शाळेचा काही लोकांनी वेगळा अर्थ घेत…

वार्ताहर/कासठोसेघरकडे जाणाऱ्या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने आज, शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली…

●बुधवारी 87 जणांना डिस्चार्ज●पाच जणांचा मृत्यू, महिन्यात 132 बळी●बुधवारी उच्चांकी 304 पॉझिटिव्ह●कराड तालुका दीड हजारकडेप्रतिनिधी/सातारासातारा जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला…

प्रतिनिधी/सातारा तारळी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धणामधील पाणीसाठा सांडव्यावरुन वाहण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आहे. तारळी धरणातील एकूण पाणीसाठा 71.25…

प्रतिनिधी/सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना तसेच सातारा शहरातील खासगी रुग्णालयांतून 25 जणांना…

मिठाई पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाटप करण्यास मनाईप्रतिनिधी/सातारा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य…

१५ आँगस्ट रोजी नाही होणार ग्रामसभागोडोली/ प्रतिनिधीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लेबर बजेटवर चर्चा आणि अंतिम कृती आराखड्याला…

●धोम धरणावर सुरक्षा ऐसीतैशी●हुल्लडबाजी करणाऱ्यांची होतेय गर्दीविशाल कदम/साताराजेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 ला स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर…

प्रतिनिधी/सातारा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री…