Browsing: #tarunbharat_news #sanglinews

प्रतिनिधी / सांगलीलखीमपूर येथे घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सोमवारी सांगलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाआघाडीतील काँग्रेस,…

प्रतिनिधी / सांगलीमहापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक संजय मेंढे यांची वर्णी लागली आहे. सोमवारी सकाळी मेंढे यांनी पदभार…

प्रतिनिधी / सांगलीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमाभरपाई द्यायला लागू नये म्हणून…

प्रतिनिधी / सांगलीयेथील सांगली शिक्षण संस्थेच्या, श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक व सांगली सायकल स्नेहीचे सभासद डॉ. नवनाथ…

जत तालुक्यातील प्रकारप्रतिनिधी / जतजत तालुक्यातील कूनिकोणुर येथील माजी सैनिकांने हवेत गोळीबार केला. गंगाराम जयराम चव्हाण (वय 40) यांनी गुरुवारी…

प्रतिनिधी / सांगलीमिरज तालुक्यातील हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून विक्रम वाघमारे या वीट भट्टी कामगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी…

590 एल.पी. एम. क्षमतेच्या दोन पी.एस.ए. ऑक्सिजन प्लॅंटसचे उद्घाटनप्रतिनिधी / मिरजकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. तरीही संभाव्य तिसरी…

प्रतिनिधी / सांगलीमहाराष्ट्रात माध्यमिक व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात सांगली जिल्हा गुणवत्तापूर्ण कामगिरी करेल. गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचेल तसेच…

कोअर कमितीमध्ये निर्णय; बिनविरोधचा प्रस्ताव नाहीसांगली : प्रतिनिधीसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागा भाजपा स्वबळावर लढविणार आहे. भाजपच्या…

४७ वर्षीय प्रवीण पाचोरे ठरले सांगलीचे पहिले सुपर रँडोनिअरिंगप्रतिनिधी / सांगलीस्पर्धेत भाग न घेताही दिलेल्या वेळेत अंतर व वेळेचे उद्दिष्ट…