सावंतवाडी / प्रतिनिधी
तळकट कट्टा(ता.दोडामार्ग)येथील माजी पोलीस पाटील वासुदेव लक्ष्मण राऊळ (78) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे सुना नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे .तळकट ग्रामपंचायत सदस्य शशिकांत राऊळ यांचे ते वडील होत .राऊळ हे सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागी होत असत.